Submitted by Adm on 2 August, 2010 - 09:42
पुन्हा एकदा लिटल चॅम्प्स !!! सारेगमप मराठी पुन्हा एकदा त्यांचा हुकमी एक्का घेऊन येत आहे. लिटल चॅम्प्सचे दुसरे पर्व आज पासून सुरु होत आहे. हा धागा लिटल चॅम्प्स पर्वातल्या गाण्यांविषयी चर्चा करण्यासाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि ह्या वेळचा विजेता आहे....
आणि ह्या वेळचा विजेता आहे.... शुभम खंडाळकर... (आपलेच लाडके मनाकु१९३० ह्यांचा शिष्य आणि त्याचे वडील रघुनाथ खंडाळकर हे पण आजोबांचेच शिष्य.)
अरे वा.. शुभमचे आणि त्याच्या
अरे वा.. शुभमचे आणि त्याच्या गुरुंचेही अभिनंदन.
पर्वाच्या अगदी सुरुवातीला त्याची काही गाणी ऐकली होती...
हिम्या, तू हे पर्व फॉलो केले असशील तर त्याच्या चांगल्या आणि जजेसनी कौतूक केलेल्या गाण्यांच्या लिंक्स इथे देता आल्या तर बघ ना...
रच्याकने, झी मराठी जरा सुधारलय का? गेले दोन्ही पर्व बरा निकाल लावलाय.. !
अरे वा! हिम्या माहित नव्हत
अरे वा! हिम्या माहित नव्हत मला
सहिच आजोबांना नमस्कार रे
लोकसत्तेत वर्षा भावे यांनी
लोकसत्तेत वर्षा भावे यांनी लिहिलेला हा लेख..
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=127...
सही रे हिम्या.. शुभम आणि
सही रे हिम्या.. शुभम आणि तुझ्या आजोबांचे अभिनंदन रे.
शुभमचं अभिनंदन वरचा वर्षा
शुभमचं अभिनंदन
वरचा वर्षा भावे यांचा लेखही चांगला आणि वाचनीय आहे.
Pages