इलिनॉयच्या गप्पा

Submitted by admin on 20 April, 2008 - 22:09

इलिनॉय मधले मायबोलीकर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कसाबसा मायबोलीवर प्रवेश मिळालाय. सगळेजण कसे आहात?
प्राणा, आज फोनवले होते. काही नाही सहजच! पुन्हा विकांती ट्राय करते.
कल्पू, आधी कामातून मोकळी हो. निवांत फोन कर.
विन. , अमया, कशा आहात?
सुप्रभातला तर आजकाल वेळ नसणारच. Wink
सुप्रिता, तुला ईमेल मिळाली की नाही ?
काय तरी बाई सगळ्याजणी मला विसरल्या.

कल्पना मायबोलीची ओळख करून देण्याबद्दल धन्यवाद. मी अर्चना आजच ह्या ग्रोउप वर सामिल झले अहे.

विको आणि अप्रतिम
इलिनॉय बाफ वर स्वागत!
नाही हो मायबोलीकर सगळे शिकागोच्या नॉर्थ-वेस्ट उपनगरात आहेत.
विको: अहो "हेड्-क्वार्टर" पासून रॉकफर्ड एवढ लांब नाही. गटग ला जरुर या. विपू मधून संपर्क करा.

spardha_teaser1.jpg

नमस्कार मंडळी:

दिवाळिच्या निमित्ताने इलिनॉयमधील मायबोलीकरांच गट्ग आयोजित केल आहे. इलिनॉय मधे राहणार्या वा या तारखेला शिकागोत असणार्‍या सर्व मायबोलीकरांना आग्रहाच आमंत्रण! जमत असल्यास आणि यायची इच्छा असल्यास मला विचार-पूस मधे मेसेज टाका किंवा याच धाग्यावर प्रतिसाद द्या.

तारिखः शनिवार, ऑक्टोबर २५.
स्थळ : मायबोलीच इलिनॉय हेडक्वार्टर, अर्थात बफेलो ग्रोव (विन यांच्या घरी)

नक्की या बरका! भेटूच

कल्पू
.

16 days to go for Diwali GTG!
लोकहो, निर्णय कळवा पटकन.