फ्लोरीडा

Submitted by webmaster on 20 April, 2008 - 22:05

फ्लोरीडातले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

specific कुणाला शोधत नव्हते,चुकून कुणी सापडते का ते बघत होते. मी मायबोलीला register करून बरेच दिवस झाले पण ports हल्लीच टाकायला लागले.

फ्लोरिडाकर - ओरलॅण्डो डिस्ने वर्ल्ड च्या जवळ राहायला कोणती हॉटेल्स रेकमेन्ड कराल? आम्हे पुढच्या एक दोन महिन्यांत प्लॅन करत आहोत.

दुसरे म्हणजे रॉकेट लाँच जर बघायची इच्छा असेल तर कोठे श्येडुल चेक करायचे?

मायामि ते कीवेस्ट मध्ये राहायला हॉटेल ची माहिती पाहिजे आहे. ख्रिसमस मध्ये जायचा प्लान आहे. कोणी मदत करु शकेल काय?

कीवेस्ट खुप महाग आहे. आणि मायामि मधुन कीवेस्ट खुप लांब आहे