मानुषी हे फ़ूल तसेच राहूदे. त्याच्या पाकळ्या गळून तिथे उलट्या शंकूच्या आकाराचे
फ़ळ येईल. त्याच्या वरच्या सपाट भागात खोबणी असतील. त्यात काळ्या बिया
तयार होतील. त्याही पूर्ण सुकल्यावर, त्या पाण्यात रुजवता येतात. (नवा फ़ूटवा
कापायला मन धजावणार नाही, पण बिया देता येतील.)
सायो मी इथल्या नर्सरीतून याचे कांदे आणले होते. भरपूर फुलं येतात. या कुंडीत(कुंडोबा?) छोटे काळे ५ आणि लाल २ असे मासेही सोडले आहेत. (एक वर्ष झालं )...पाण्यात मस्त खेळत असतात.
ड्रीमगर्ल , प्रिया सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आणि हो दिनेशदा हे फूल आज कोमेजलंय. ते मी तसंच न तोडता कुंडीच्या काठावर सरकवून ठवलंय. बघू या...
गंमत....आता ते कुंडीच्या काठावर मान टाकून झोपल्यासारखं वाटतंय.
सही...... कोणत कमळ हे??? काही
सही...... कोणत कमळ हे???
काही नाव वगैरे???
अमोघ..प्रतिसादाबद्दल
अमोघ..प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझ्या मते हे वॉटर लिली प्रकारात मोडत असावं!
मानुषी, मस्तच फोटो आणि
मानुषी, मस्तच फोटो आणि शिर्षकही
काय मस्त आहे, रंग पण एकदम
काय मस्त आहे, रंग पण एकदम अप्रतिम आहे ग ! अन फोटो पण सुंदर आलेत अगदी ! अन शीर्षक पन साजेसे
वा छान ! नावच द्यायचं तर
वा छान ! नावच द्यायचं तर नीलकमल देउ या.पण हे वॉटर लिलीच आहे.
येस्स, वाटरलिलीच्च, मला
येस्स, वाटरलिलीच्च, मला पायज्ये.. ह्याचे कांदे.
मस्त !! मस्तचे रंग
मस्त !! मस्तचे रंग
क्या बात है! सह्हीच रंग
क्या बात है! सह्हीच रंग
सुंदर!!!
सुंदर!!!
सुरेख फोटो
सुरेख फोटो
वा !
वा !
काय सुंदर निळ-जांभळा रंग आहे.
काय सुंदर निळ-जांभळा रंग आहे.
मस्त रंग आहे कमळाचा! आणि खरंच
मस्त रंग आहे कमळाचा! आणि खरंच काय तोर्यात उभं आहे! व्वा!
सुन्दर ............
सुन्दर ............
मानुषी हे फ़ूल तसेच राहूदे.
मानुषी हे फ़ूल तसेच राहूदे. त्याच्या पाकळ्या गळून तिथे उलट्या शंकूच्या आकाराचे
फ़ळ येईल. त्याच्या वरच्या सपाट भागात खोबणी असतील. त्यात काळ्या बिया
तयार होतील. त्याही पूर्ण सुकल्यावर, त्या पाण्यात रुजवता येतात. (नवा फ़ूटवा
कापायला मन धजावणार नाही, पण बिया देता येतील.)
आहाहा काय सुंदर आहे कमळ.
आहाहा काय सुंदर आहे कमळ. माझ्याकडेही निळे कमळ आहे पण त्याचा कलर लाईट आहे.
काय छबीदार छबी खरंच!
काय छबीदार छबी खरंच!
खरच छबीदार छबी आहे ही
खरच छबीदार छबी आहे ही
अम्या कमळाचे कांदे असतात्???
अम्या कमळाचे कांदे असतात्???:अओ:
मानुषी, फोटो .....अगदी
मानुषी,

फोटो .....अगदी !!!!!!!!!
छबीदार छबी मी तोरयात उभी !
गुब्बे, तूला काय लाल आणि
गुब्बे, तूला काय लाल आणि पांढरे कांदेच माहित्येत का ? अग कमलकंद हा शब्द तरी ऐकला नाहिस ?
सर्वांना धन्यवाद. दिनेशदा दोन
सर्वांना धन्यवाद.
दिनेशदा दोन फुलं आहेत येऊन गेलेली...पण ती पाण्यात पडतात. मग कशी तुम्ही सांगितलेली प्रोसेस जमणार? प्लीज सांगा.
सुंदर!
सुंदर!
पाण्यात पडतात, म्हणजे
पाण्यात पडतात, म्हणजे परागीकरण होत नसणार.
परागीकरण झाले कि फ़क्त पाकळ्याच गळतात. आणि
फ़ळ तयार होते. वर्षू नील ने हल्लीच फ़ोटो टाकला
होता त्या फ़ळाचा.
मस्तच रंग आहे. हे कुठे, कसं
मस्तच रंग आहे. हे कुठे, कसं लावता येतं? ह्याचा कांदा/बिया वगैरे नर्सरीत मिळतात का?
मस्तच फुल आहे..........आणि
मस्तच फुल आहे..........आणि त्याचा रंग पण मस्त आहे.....
मानुषी छानै गं नीलकमल उर्फ
मानुषी छानै गं नीलकमल उर्फ वॉटरलिली... काय सुरेख कलर कॉम्बी आहे ब्लुईश व्हायोलेट आणि सेंटरचा पिवळाधम्म सूर्य...
आणि खरंच की तोर्यात उभं आहे पहील्या छबीत... मस्त!
जशी चांदणे वाटरात उभी... फक्त
जशी चांदणे वाटरात उभी...
फक्त बघूया, वेणीची होईल शोभा
पण तोडणं बरं न्हवं...!!!!!!
मस्त.सुंदर फुले
गंगाधर........मस्तच
गंगाधर........मस्तच शीघ्रकाव्य!
सायो मी इथल्या नर्सरीतून याचे कांदे आणले होते. भरपूर फुलं येतात. या कुंडीत(कुंडोबा?) छोटे काळे ५ आणि लाल २ असे मासेही सोडले आहेत. (एक वर्ष झालं )...पाण्यात मस्त खेळत असतात.
ड्रीमगर्ल , प्रिया सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आणि हो दिनेशदा हे फूल आज
आणि हो दिनेशदा हे फूल आज कोमेजलंय. ते मी तसंच न तोडता कुंडीच्या काठावर सरकवून ठवलंय. बघू या...
गंमत....आता ते कुंडीच्या काठावर मान टाकून झोपल्यासारखं वाटतंय.
Pages