मुलगी

Submitted by हसरी on 8 July, 2010 - 03:18

एक मुलगी जन्म घेउ पाहणारी
एक मुलगी भरारी घेणारी
एक मुलगी आई-बाबांना समजुन घेणारी
एक मुलगी घराचा आधार होणारी
एक मुलगी सगळ्याच्यां सुखासाठी झटणारी
एक मुलगी स्वप्न बघणारी......
आणि तिलाच जन्माला घालायचं की नाही हा वाद
उदरातुन ऐकुण सुन्न होणारी....
तिच अस्तित्व नाकारताना पाहणारी .......

गुलमोहर: