तीन पत्ती

Submitted by पाटील on 7 July, 2010 - 10:23

three.jpg
लेव्हल्/कर्व अ‍ॅड्जस्टेड

गुलमोहर: 

कलर ! Happy

तीन पत्ती हा शब्द ऐकला की मला फक्त तीन पत्याची पाने घेऊन खेळायचा जुगार आठवतो. मला उत्कंठा होती की काय चित्र दिसणार ? मी कल्पना केली होती की एक गोल टेबल ज्यावर बरेच पत्ते पडले आहेत. दोन जुगारी खराब पत्ते आले म्हणुन पॅक होऊन इतरांकडे पहात आहेत. उरलेले दोघ टोकनचा ढिग लाऊन समोरच्याने पत्ते उघडावेत यासाठी थांबलेत.

बार मध्ये ललना ड्रिंक्स घेऊन फिरतायत अस प्रकाश चित्र दिसेल.

पण जे पाहिले ते चित्र सुंदर आहे. निसर्गाचा चमत्कार आहे.

छान...

सुंदर.

छान!!!

मस्त!

Super