मॉरीशस - डोळे झाकुन फोटो काढा....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नील, जबरच आहे मॉरिशस. माझ्याकडे असतील तर बघतो माझे जुने फोटू.... झब्बू द्यायला.

विनय, नील 'ऑफिसच्या काँफरन्ससाठी' गेला होता...

अम्याकडे असतील 'फोटोजेनिक' फोटो... Biggrin

"जाने क्या हुआ है क्यु है जिया बेकरार, धडके दिल बार बार" हे गाणं याच लोकेशन ला शूट झालंय का? ते पहिले प्रचि बघून तेच गाणं आठवलं Happy

पहिल्या प्रचि मध्ये डावीकडच्या आणि उजवीकडच्या समुद्राचा रंग वेगेवेगळा का दिसतोय बरं? Uhoh

सुंदर! Happy

हे तर 'ली मेरिडिअन' दिसतय! तेथीलच माझ्या ट्रिपचे देखिल आणखी काही फोटो.....

mauritius 098[1]_0.JPGmauritius 091[1].JPGmauritius 064[1].JPG

नितांत सुंदर समुद्र!!!

हा माझा झब्बू. पहिले दोन फोटो चांगले नाहियेत. माझ्याकडे काड्यापेटी होती त्याने काढलेला आहे. दुसरे दोन चांगले असतील कारण मी काढलेले नाहियेत.

काप मलेरी
Cap Maleri 2_0.JPG

इलू सर्फ
Ile Aux Cerf 19.JPG

धबधबा
Dhab Dhabaa.jpg

सागर किनारे...
123.jpg