रतनगड आणि परिसर - अमित मोहरेच्या कॅमेर्‍यातुन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..

बारी गावातील एका घराचा दरवाजा
A-door-at-Bari-village.jpg

बारी गावातील बैलगाडी
Cart-at-Bari-village.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १
Bhandardara-dam.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १
Bhandardara-dam-2.jpg

साम्रद गावाकडे जाणारा रस्ता
Wat-to-Samrad-village.jpg

कोकणकड्याला जाणारा रस्ता
Way-to-Kokan-kada.jpg

आर्थर लेक १
Arther-lake.jpg

आर्थर लेक २
Arther-lake-2.jpg

रतनवाडी
Ratanwadi.jpg

अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी १
Amruteshwar-Mandir.jpg

अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी २
Amruteshwar-Mandir-b.jpg

अमृतेश्वर मंदिर परिसर
Amruteshwar-Mandir-3.jpg

रतनगड १
Ratangad-a.jpg

रतनगड २
ratangad-b.jpg

रतनगडावरील बुरुज
Burooj-at-Ratangad.jpg

विषय: 

नील अरे काय सुंदर फोटो आलेत.. तुझ्या प्रमाणे मला पण सगळेच्या सगळे फोटो भयंकरच आवडलेत. Happy चाकाचा फोटो तर अफलातून आलाय.
तुझ्या मित्राला सलाम सांग. Happy

Pages