सहकारनगर

Submitted by webmaster on 10 April, 2008 - 01:17

सहकारनगर मधले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात एका नवीन कंपनीला ऑफिससाठी अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅट अर्जंटली भाड्याने हवाय.
कमर्शिअल जागा नकोय कारण रेंट परवडणार नाही.
शक्यतो एरिया सहकारनगर व आजुबाजुला ५ किमी पर्यंत चालेल.
हे कुठे टाकु न कळल्याने इथे टाकतेय.
छोट्या जाहिराती कितपत बघितल्या जातात माहित नाही. Sad

कोणालाही काहीही माहिती (जागा/ ब्रोकर/ मालक/ कुठेतरी बघितलेली पाटी/ संपर्कासाठी पत्ता इ.) असल्यास माझ्या विपुत डकवाल का प्लीज? इथले सगळे वाहुन जाईल.

हॅथवे चांगले आहे. मी बिबवेवाडीत वापरते. मध्ये क्वचित टेक्निकल प्रॉब्लेम येतो. मग फोन करून झापते त्यांना. पण माझी पहिली पसंती हॅथवेलाच.. मी माझ्या घरासाठी आणि माझ्या ऑफिससाठी हॅथवेच वापरते.

(हे जरा जाहिरात केल्यासारखं वाटतंय ना? पण माझा हॅथवेवाल्यांशी काहीही संबंध नाही. मी फक्त गेले ५ वर्ष हॅथवेची हॅपी कस्टमर आहे).

हाय
खूप महिन्यांनी / वर्षाने आले असेन इथे. मस्त गप्पा मारायला कोणाला आवडेल का ?
मला फोन वर , ऑडिओ - व्हिडीओ कॉल वर गप्पा चालतील.
कोणाला निवांत वेळ घालवायचा असेल तर मला वि पु मधून संपर्क साधा.

* आमच्या घरी कामवाल्या २ बायका हव्यात . एकीने दांडी मारली तर सगळी कामे एकावेळी अंगावर पडू नयेत म्हणून.
मी कु. केतकी असल्याने आई बाबांकडे राहते , सध्या तरी. पण मीच घरी असते , त्यामुळे बाई शोधत आहे.
कोणाला जमलं तर तुमच्या कामवाल्यांचा मोबाईल नंबर द्या . मला माहित नाही , काम वली कशी शोधतात .
म्हातारे लोक असे वागतात की , त्यांची मखातेदारी आहे. आम्हाला शिकलेल्या , नव्या मुलींना जमणार नाही शोधणे.

आणि मला सध्या बॅडमिंटन खेळायची लहर आलीए.
कोणाला दुपारी वेळ असल्यास , मला आवडेल.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg