Submitted by स_सा on 8 April, 2008 - 12:07
महिमंडण गडावर दिसलेले गे़ळाचे फुल ही फुले पिवळ्या आणी पांढर्या रंगात फुलतात - फुला बद्दलची माहिती अर्थातच दिनेशजींकडुन

गुलमोहर:
शेअर करा
महिमंडण गडावर दिसलेले गे़ळाचे फुल ही फुले पिवळ्या आणी पांढर्या रंगात फुलतात - फुला बद्दलची माहिती अर्थातच दिनेशजींकडुन

छान फोटो,
छान फोटो, मी वापरीन माझ्या लेखनात.
पाने चकाकदार हिरवी आहेत. मस्त
पाने चकाकदार हिरवी आहेत. मस्त प्रचि.
Randia dumetorum यालाच गेळ
Randia dumetorum यालाच गेळ म्हणतात का ???
Common name: Mountain
Common name: Mountain Pomegranate, Spiny Randia, False guava, Thorny Bone-apple, Common emetic nut • Hindi: मैनफल Mainphal • Marathi: घेला Ghela, Khajkanda • Tamil: Madkarai • Malayalam: Karacchulli • Telugu: Marrga • Kannada: Kaarekaayi-gida • Oriya: Patova • Sanskrit: Madanah
Botanical name: Catunaregam spinosa Family: Rubiaceae (Coffee family)
Synonyms: Gardenia spinosa, Randia spinosa, Gardenia dumetorum
(www.flowersofindia.net/ वरुन साभार ... )
धन्यवाद शशंकजी
धन्यवाद शशंकजी
येऊरला पण दिसतं हे फूल.
येऊरला पण दिसतं हे फूल.
पहिल्यांदाच नाव ऐकतेय..बघीतल
पहिल्यांदाच नाव ऐकतेय..बघीतल पन पहिल्यांदाच..
प्रचि मस्त ससा..शशांक माहिती छान..
नाव ऐकलेल पण पाहील नव्हत.
नाव ऐकलेल पण पाहील नव्हत. अनंताच्या कुळातल आहे का?
ह्याच्या झाडाचा काही उपयोग करतात का? काहीतरी ऐकल्यासारखे वाटते.