Submitted by prashant_the_one on 17 June, 2010 - 12:25
१२ जून २०१० रोजी न्यू जर्सी येथे मराठी विश्व तर्फे हा कार्यक्रम आम्ही केला. अनेक लोकांनी खूप उत्साहाने भाग घेउन अतिशय छान असे पु.लं च्या विविध गुणांवर आधारित कार्यक्रम सादर केले.
त्याची एक चित्रमय झलक येथे पहा -
पु.लं. १० वी पुण्यतिथी - आदरांजली ....
आपल्या परदेसाईंनी, अतिशय झकास असा "वा-यावरची वरात" मधील एक प्रवेश मुलांकडून बसवून घेतला आणि स्वतः "भ्रमणमंडळ" मधील एक उतारा सादर केला ...
प्रशांत
गुलमोहर:
शेअर करा
मी आधी एक लेख लिहीला होता अजि
मी आधी एक लेख लिहीला होता
अजि म्या पु.ल. पाहिले
प्रशांत, दुवा दिसत नाहीये.
प्रशांत,
दुवा दिसत नाहीये.
चिनुक्स आत्ताच दुवा बघितला
चिनुक्स आत्ताच दुवा बघितला ...दिसत आहे...परत बघणार का?
आता दिसतोय....
आता दिसतोय....
इस बात के लिये हम आपको 'दुवा'
इस बात के लिये हम आपको 'दुवा' देते है

जब-या, एकदम जोरदार झालेला दिसतोय कार्यक्रम
भाईकाकांना वाहीलेला एक
भाईकाकांना वाहीलेला एक नितांतसुंदर ब्लॉग "पु.ल.प्रेम"
यु ट्युब ब्लोक्ड आहे
यु ट्युब ब्लोक्ड आहे माझ्याकडे.:अरेरे: