सदस्यत्व रद्द कसे करावे

Submitted by मदत_समिती on 13 June, 2010 - 23:56

मायबोलीवरील आपले सदस्यत्व ३ महिने वापरले नसता [लॉग-इन केले नाहीतर] आपोआप बंद होते. त्या आधीच सदस्यत्व रद्द करायचे असल्यास मा. अ‍ॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.

कृपया झंप्या दामले, Dj, BLACKCAT या आयडींच्या वरती
लक्ष ठेवण्यात यावे. या आधी देखील त्यांनी अत्यंत पराकोटीचा जातीवाद , अत्यंत विखारी असा जातीवाद केलेला आहे.
Dj तर सरळ सरळ हरामखोर म्हणाले आहेत.
तुमच्या वाचण्यात आले असेलच.
माझी इतकीच कळकळीची विनंती की येणाऱ्या गुढीपाडव्याला हे तीन आयडी उडविण्यात यावेत. जेणेकरून सामान्य मायबोलीकरांना गुण्यागोविंदानं नांदता येईल.
आणि "शत्रूच नसतील तर लढण्याची गरज पडत नसते" अश्या आशयाच्या एका संस्कृत सुभाषितानुसर माझी देखील इथे गरज उरणार नाही.

मा प्रशासक ,
आरा रा रा हा आयडी सतत घाणेरडी भाषा वापरतो हे दाखवून दिले Screenshot_20210717-135458_Chrome.jpg
तुम्ही तुमचा कामाचा व्याप सांभाळून हे संकेत स्थळ चालवून येथील मराठी जनतेवर एक प्रकारे उपकार करताय , पण त्याला गालबोट आ रा रा , झम्पू , dj लावतात असे मी सांगणार नाही .
तुम्ही पाहणी करा आणि ठरवा !
त्या अगोदर कृपया माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे .

Pages