शाब्बास!

Submitted by pkarandikar50 on 6 April, 2008 - 00:02

वैभव, स्वाती आणि अज्जुका,
तुम्ही 'काव्यधारा' वरचे 'स्टार'. त्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचा प्रश्नच नाही. एस्.एम्.एस. साठी झोळी फैलावण्याची गरज नाही. 'खाली हात ' [ह^न्डस डाऊन] जिंकणारे हे कलाकार.
वैभवला स्टार टी.व्ही. ने आणि अज्जुकाला साप्ताहीक सकाळ ने पुरस्कार दिले याचा खूप [आणि साहजिक] आनन्द झाला.
स्वातीच्या गीतान्ची सी. डी. प्रकाशित झाली, छान वाटल.
आगे बढो दोस्तो.
तुमच्या मेरिटबाबत शन्काच नाहीये. बाकी, खूपशी मेहनत आणि थोडसं लक.
जग वाट पहातय, तुम्ही केंव्हा जगज्जेते होताय त्याची.
तुमच्या यशात मायबोलीचाहि मोठा वाटा आहे. त्यामुळे 'मायबोली'चंहि अभिनंदन!

-बापू.

गुलमोहर: 

सारे तुझ्यात आहे ...
स्वातीचा नाही जयावीचा अल्बम आहे. माझी चूक झाली पण थोडीशीच. बाकी स्टार क्वालिटी आहेच आणि शुभेच्छाहि त्याच आणि तेवढ्याच मनापासून.
बापू