चाचणीची जागा

Submitted by admin on 3 April, 2008 - 23:43

अहो इथे मराठीत लिहणं अजिबात अवघड नाही. खाली बिनधास्त लिहून पहा. चुकलं तरी हरकत नाही. अहो चाचणीसाठी म्हणून मुद्दाम केलीय जागा.

एखादं अक्षर / जोडाक्षर कसं टायपायचं माहिती नाही? वर ते प्रश्नचिन्ह आहे (ते डोळ्याच्या शेजारी) त्यावर टिचकी मारून पहा. सगळा तक्ता दिसेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

UC browser आहे .....screen च्या सर्वात वर निळी पट्टी आहे पण त्यावर thumbnail delete हे options aahet आणि एक question mark aahe red colour che

delete आणि question mark च्यामध्ये √ insert file चे बटन आहे.

नाहीं अओ insert चे बटन......windows phone che main browser म्हणजे काय आहे ......ते नवीन download करून घ्यावे लागते का ...bcz माझ्या कडे तर नाहीं असे browser

IMG-20170815-WA0003.jpg

Uploaded from windows Microsoft Lumia 540

सापडले....google आणि uc browser मध्ये नव्हता option....internet explorer मध्ये सापडला....आता बघते

तनिष्का, INTERNET EXPLORER ब्राऊसर वापरून मी वरील फोटो अपलोड केलाय. प्रयत्न करून पहा.

तुमच्यामुळेच शक्य झाले .....गेले किती तरी दिवस प्रयत्न करत होते .....तुमचे खरचं खुप आभार .....एवढा वेळ दिल्याबद्दल ...

अभिनंदन तनिष्काजी!
सचिनजी, आपण खोटं कधी सांगता का? Lol नेहेमी खरंच तर असतं .....

:आदरमोद: