कारखान्यामधे प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्वे

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 09:04

कारखान्यामधे प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना साबणाने दोन्ही हात स्वच्छ धुवा.

२)हातात काहीही घालू नका.(घड्याळ, बांगड्या, इत्यादी).त्यामूळे अपघात घडू शकतो.

३)डोक्यावर केस झाकण्याची टोपी घाला.

४)कामाच्या ठिकाणी कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू आणू नका.

५)जखम झालेली असल्यास ती उघडी न ठेवता , तिला व्यवस्थित मलमपट्टी करावी.

६)त्वचारोग झालेला असल्यास , तो बरा होइपर्यंत कामावर येउ नये.

७)कामाची जागा साफ करा.कामाच्या ठिकाणी असलेल्या वस्तूंची वर्गवारी करा आणि त्यातील हव्या असलेल्या वस्तु व्यवस्थित लावून घ्या.मगच कामाला सुरूवात करा.

गुलमोहर: 

कुठला कारखाना????????????????????