ऑपरेटर मशीन

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:24

ऑपरेटर मशीन पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)शिफ्ट लिडरकडून पॉलिरोलचा आकार आणि ग्रेडची खात्री केल्यानंतर पॉलीरोल मशीनवर लावा.

३)मशीन व्यवस्थित सेट करून चालू करा.

४)डायपर पॅक बाहेर पडल्यावर, डायपर सिलमधे अडकलेला नाही याची खात्री करा.

५)टेम्पलेट वापरून सिलची अलाइनमेंट तपासा.

६)पॅक कुठेही फाटलेले असता कामा नये.सिलींग कुठेही उघडे नाही याची खात्री करा.

७)पहिला मुद्दयाचे दरवेळी कारखान्यामधे प्रवेश करण्यापुर्वी आणि इतर मुद्दयांचे पुर्ण शिफ्टमधे पालन करा.

गुलमोहर: