Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 07:29
शिफ्ट लिडरसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.
२)ट्रेसेबिलिटीसाठी बनवलेल्या तक्त्यामधे पॅकेजिंग आणि उत्पादन दोन्हिचा संकेत क्रमांक लिहा.
३)पॉलिबॅग कोठेही फाटलेल्या नाहीत याची काळजी घ्या.
४)प्रत्येक लॉटमधे दोन कार्टन ओले नाहीत किंवा फाटलेले नाहीत याची खात्री करून घ्या.
५)पॅकवरील किंमत आणि तारिख तपासा.ती वाचण्यायोग्य / बरोबर आहे की नाही ते तपासा.
६)कार्टनवरील तारिख तपासा.ती वाचण्यायोग्य / बरोबर आहे की नाही ते तपासा.
७)पहिला मुद्दयाचे दरवेळी कारखान्यामधे प्रवेश करण्यापुर्वी आणि इतर मुद्दयांचे दर १५ मिनिटाला पुर्ण शिफ्टमधे पालन करा.
गुलमोहर:
शेअर करा
छान माहिती. एक वेगळी माहिती.
छान माहिती. एक वेगळी माहिती.
टोणगा ?????????
टोणगा
?????????