Submitted by मीन्वा on 2 April, 2008 - 09:11
सुटतच आलंय वाटता वाटता,
अवघड होत जाणार्या कोड्यांना..
एकमेका शेजारुन जाता जाता,
गुंतत जाणार्या रेशमाच्या धाग्यांना..
कसं सोडवायचं...?
गुलमोहर:
शेअर करा
सुटतच आलंय वाटता वाटता,
अवघड होत जाणार्या कोड्यांना..
एकमेका शेजारुन जाता जाता,
गुंतत जाणार्या रेशमाच्या धाग्यांना..
कसं सोडवायचं...?
छान!
छान!
गुंतत जाणा-या मनाला अन्
गुंफत जाणा-या बोटांना
कसं सोडवायचं...
निखिल.
वा!!!!!!!!!!!!!! मन
वा!!!!!!!!!!!!!!
मनाला योग व ,
बोटांना उद्योग द्या आपोआप सुटतील .