कनेक्टिकट

Submitted by admin on 1 April, 2008 - 15:59

कनेक्टिकटमधले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बाफ अकाली वयात येण्याआधीच म्हातारा झाला.त्याच्या लहानपणी सगळे त्याला लाडाने शिट्टी असे म्हणत असंत.

गोगा,
काल वेस्ट रिजनल लायब्ररी, कॅरी, एनसी मध्ये परदेसाईची कॉपी बघितली, आणि घरातल्या ज्येष्ठांना घ्यायलाच लावली. तुमची आठवण झाली तेव्हा, तुम्ही त्या परदेसाईंचे दुरचे कोणी तरी लागतात ना म्हणे. Proud

Lol वयात येणं की म्हातारं होणं ह्यातलं काही तरी अकाली झालं म्हणायचं .

हल्ली ताकही फुंकून पितो मी >> प्या प्या! भरपूर ऊन आहे चांगलं असतं ताक ऊन्हाळ्यात तब्येतीला. Happy

सिंडी, व परदेसाई - वादिहाशु!

माझा वाढदिवस बा रा बा फ वर >>> परदेसाई, मेधा म्हणेल हम जहाँ विश करते है वादि वही सेलेब्रेट हो जाता है.

बाफ वर आलेला बघून मला वाटलं गणेशोत्सव की काय तर इकडे ८ जूनवाल्यांची मिरवणूक दिसते आहे Wink

धन्यवाद देसाई, मेधा, फा आणि धनि Happy