Submitted by ऋयाम on 7 May, 2010 - 11:02
ठिकाण/पत्ता:
आसाकुसा, कामीनारी मोन जवळ.
वेळ १०:३० पासुन...
दिवसः ९ मे, २०१०.
९ मे रोजी तोक्योमधे "तोक्यो-गटग २०१०" आयोजित केलं जात आहे.
आपण जपानमधे असाल आणि अजुन नोंदणी केली नसेल तर जरुर करा.
या बाफावर केलेल्या नोंदणीची नोंद लवकरात लवकर घेतली जाईल याची खात्री देतो.
तुर्तास अगत्य (लवकर नोंदणी आणि मग त्याप्रमाणे) येणेचे करावे.
संपर्कासाठी दुरध्वनी: ०८०-४१५०-२५०९.
* हो, हो उद्याच! मान्यः - खुप उशीर झाला लिहायला.. पण या तर खरं. रविवार आहे, खुप मजा येईल...
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महेश, फोटुसाठी केदार जोशी..
महेश, फोटुसाठी केदार जोशी..
महेश, श्याशिन धाडले आहेत...
महेश, श्याशिन धाडले आहेत... संपर्कातून.
Pages