हिरवळ

Submitted by सारंग on 5 May, 2010 - 15:52

ब्राऊन काऊंटी आणि टिप्टन लेक्स नामक एरियामध्ये घेतलेले काही चित्र.
आयुष्यात प्रथमच इतकी हिरवळ एकत्र पहायला मिळाली!

IMG_1057.JPGIMG_1065.JPGIMG_1105.JPGIMG_1186.JPGIMG_1208.JPGIMG_1225.JPGIMG_1239.JPGIMG_1253.JPGIMG_1206.JPGIMG_1211.JPGIMG_1226.JPGIMG_1227.JPGIMG_1256.JPG

गुलमोहर: 

सुरेख फोटो! composition, clarity, colors सगळच उत्तम...
कुठला कॅमेरा? काही post processing?

धन्यवाद मंडळी!

रुनी आणि चंदन दुसरा फोटो vivid green मुळे जास्त सॅचुरेट झालाय खरा.

सॅम, कॅमेरा अगदी साधाच आहे. SX20 IS.
No post processing at all. तेवढा वेळच मिळाला नाही.