गुलाब

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

माझ्या बागेतील गुलाबाची फुलं/कळ्या..

याच फुलाचा कळी असताना फोटो काढला होता. तो मिळाला आत्ता.

पूर्ण उमलल्यावर असे दिसत होते..

विषय: 

धन्यवाद.. पहिल्यांदाच झाडं आणून ती नीट वाढवता येणं जमतंय.. त्यामुळे फार अप्रुप आहे! Happy
आर्च, अमेरिकेतले का? असं विचारतीयेस का? तसं असेल तर हो..

मस्तच आहेत गुलाब.
खोटं वाटेल, पण माझ्या बघण्यातील सर्वोत्तम गुलाब, पूर्व आफ्रिकेतील, केनयात होते.
रंग, आकार सगळेच मस्त.

थँक्यु सर्वांना!
नीता, खरं तर मी पाणी घालण्याव्यतिरिक्त काही केलं नाहीये अजुन. खत आणायचंय आज उद्यात. बहुधा कॅलिफॉर्नियात काही न करता गुलाब चांगले उगवत असावेत.. Happy

Pages