श्रीवर्धन

Submitted by admin on 31 March, 2008 - 23:32

श्रीवर्धनचे मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आणि खूप तिखट असल्यातरी कच्च्या तेलात बुडवून खाल्ल्या की इतक्या खाल्ल्या जातात! उद्याचे भान ठेवावे लागते खाताना Wink

श्रीमन्नृप शालिवाहन शके १९३८.
दुर्मुखनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!
नूतन वर्षाभिनंदन!!

मी देखिल मजेत!
Happy

बाकी कसे काय? काय म्हणतेय मुंबई? मनीची काय खबरबात? इन्द्रा तरी माबोवर चमकतो... निळूभाऊंचा पत्ताच नाही!

hi

सकलांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दीपावली व नुतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच श्रीं चरणी प्रार्थना!
Happy

हाय अमि, कशी आहेस? काय म्हणतेय दीपावली?
विशेष खरेदी वैगेरे?

बाकी श्रीकर्स आजकाल माबोवर दुर्मिळ झालेत!
इन्द्रा, नील(हा तर फिरकत देखिल नाही), मनी इत्यादी...

मी अगदी मजेत. खरेदी वर्षभर होतच असते त्यामुळे दिवाळीत खास काही खरेदी केली नाही. तुम्ही कुठे आहात सध्या? पुण्यात की हैद्राबादेत? मुली काय म्हणताहेत?

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg