मायबोली पत्रक
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
36
काही कारणामुळे काही दिवस (कधी कधी काही महिने) मायबोलीला भेट देणं जमत नाही. तेंव्हा तुमच्या सोयीसाठी अधून मधून या पत्रकातून ईमेल द्वारा मायबोलीला तुमच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या मायबोलीकरांच्या दृष्टीने नवीन काय विशेष आहे हे देखील तुम्हाला या सुविधेमधून कळेल. आणि जर बर्याच दिवसात तुम्ही मायबोलीला भेट दिली नसेल, तर एकदा चक्कर मारून तर पहा.
विषय:
प्रकार:
शेअर करा
अॅड्मिन बाबांचा जय हो. हे
अॅड्मिन बाबांचा जय हो. हे पत्रक सगळ्यांसाठी सेम आहे की आपल्या सदस्यत्त्वावरती अवलंबून आहे?
तसेच एखादा बाफ चा डायजेस्ट पाठवता येइल का? (हे जरा अतिच होतय पण ऑफिसमध्ये काम सुचत नाही ना :))
मस्त आयडीया आहे... पत्रकामुळे
मस्त आयडीया आहे... पत्रकामुळे आज बर्याच दिवसानी चक्कर टाकली...
पत्रक पाठवताना, personalized निवडक १० पाठवता येईल का? म्हणजे माझे निवडक १० वेगळे असेल आणि बाकीच्यांचे वेगळे असेल तर personalized email येऊ शकेल का?
]
[जरा जास्तच होतय का
[जरा जास्तच होतय का
[जरा जास्तच होतय का ]
>>
होना अन्नछत्रात जेवून पुन्हा बडिशेप मागण्याचा प्रकार आहे तो
patark miLaal , Thanks :smit:
patark miLaal , Thanks :smit:
पत्रक मिळाले. धन्यवाद
पत्रक मिळाले. धन्यवाद Admin-team!
मिळालं, मिळालं पत्रक धन्यवाद
मिळालं, मिळालं पत्रक
धन्यवाद अॅड्मिन
Pages