पाऊलखुणा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

4504259708_68281b7326.jpg

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते

विषय: 

मस्त.

वाह परागकण!
सहीच टिपल्यात पाउलखुणा Happy

पण त्याखालील ओळींबद्दल मात्र सशलशी सहमत... फारश्या समर्पक वाटत नाहीयेत!

या ओळी बघ कश्या वाटतायत :
"कातरवेळी... मनाकिनारी.... अगणित आठवपक्षी....
आणि त्यासवे.. स्पर्धा करते... रेखीव पाऊलनक्षी..... "

कातरवेळी मनाकिनारी अगणित आठवपक्षी
आणि त्यासवे स्पर्धा करते रेखीव पाऊलनक्षी..... " >>> वाह !

धन्यवाद मंडळी!

Happy