ह्युस्टन मध्ये रुम हवीये..!!

Submitted by सुक on 14 April, 2010 - 11:57

नमस्कार मन्डळी,
मी ह्युस्टन मधे रुम शोधतीये..येत्या सोमवार पासुन.
If you have any pointers for the same (sites, person's having accomodation) please share with me at supriya.karagave@gmail.com
Thanks.

P.S. :- Marathi made type karana awaghad jatay.. pahilyanda maayboli use karat asalyamule.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन मधे प्रचंड संख्येने देसी विद्यार्थी आहेत आणी दरवर्षी नवीन येतात. त्यांना संपर्क करुन विचारता येईल कोणी रुममेट शोधत असेल तर. संपर्कासाठी वेबसाईट

काही माहीती हवी असेल तर जरुर सांगा, मी ह्युस्टनमधेच राहतो.