अबोल ही अबोली !

Submitted by ladtushar on 26 March, 2008 - 00:41

सुंदर प्रकाशचित्र. खाली पडुपाहणारा दवबिंदु फारच मोहक दिसतोय. उजविकडचे फुल आणि डावीकडील फुलाचा थोडा भाग वगळता आला असता तर...

किशोर,
अभिपप्राय बद्दल आभारी आहे,
आत्ता एडीट केले आहे,
परन्तु पुधिल वेळी ध्यानात ठेविन, धन्स.

परवाच्या वळवाच्या पावसात पकडला त्याला,
ह्या अबोली वर होता तो बसला,
मी पाहता क्षणात निसटला...

तुषार.

अबोलीचं फुल कधी इतकं सुंदर वाटलंच नव्हतं.

धन्यवाद श्रुती...

अबोली ही त्यागाचे प्रतीक समजले जाते,
या फुलास सुवास नसतो म्हणुन या अबोल फुलास अबोली म्हणतात...
असे एकण्यात आले आहे!

परंतु जर फुल खुंटुन याच्या देठ जर चाखला तर गोड मधाळ लागते,
तरी हि याला सुवास नसल्याने यावर मधमाश्या येत नसाव्यात कदाचीत...

काय कोडे असावे निर्सगाचे ?

खूप छान फोटो आहे. पावसाचा ओघळून पडणारा थेंब तर केवळ अप्रतिम !

तो नीस्ट्ला अन अबोल ती झाली.....

वा छान!

सुरेख काधलाय...

सोनचाफा आणि त्रिश अभिप्राय दिल्या बद्दल आभारी आहे.
तुषार.