Submitted by एजे on 30 March, 2010 - 12:50
बी ए एम एस नंतर अमेरिकेतील संधी काय असेल यासंदर्भात माहीती हवी आहे.
बी ए एम एस च्या बेसिस वर कुठला कोर्स वा काही स्पेशलाय्झेशन करता येइल का. जेनेकरुन त्या क्षेत्रात काम करता येईल.
जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरेच लोक physiotherapy
बरेच लोक physiotherapy naturopathy alternative medicine courses करतात योग क्लास घेतात.किवा not registered to practice in USA अस सान्गुन practice करतात ही माझी माहिती इथे स्टेट्नुसार कायदे वेगले आहेत हा मझा अनुभव आहे.