Submitted by na_ya_na on 23 March, 2008 - 17:24
तु गुलाब गुलाब, मी मोगरा मोगरा
या प्रेमात रे सारा आसमंत बहरला
हा सुवास सुवास, तुझ्या प्रेमाचा रे ध्यास
लाभो जन्मभर तुझा तुझा, तुझाच सहवास
चंद्र तारयांनी रे सारे, हे आकाश सजले
चिंब पावसाने सारे, हे रानही भिजले
तुझा हात माझ्या हाती,
नको काहीच दुसरे
सोडले रे सारे पाश...
सोडले हे जग सारे
सोडले हे जग सारे
........नयना देशपांडे
गुलमोहर:
शेअर करा