पाठीचे दुखणे

Submitted by हसरी on 21 March, 2010 - 23:36

मनक्यात पाणी कशामुळे होते ? आणि हे पाणी काढण्याशिवाय दुसरा उपाय प्लीज मला या विषयी माहिती हवी आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कंबरच्या म्ण्क्यात गॅप (L4-L5) असुन MRI कडाव्या मांडि खालच्या भागातुन भयंकर वेदना होत आहेत , चालताना भयंकर त्रास होतो आहे Dr. ने पेन किलर स्द्या दिल्या आहेत पण पेन किलर चे side effects होतात असे वाचले आहे काय करु