विषय बदल

Submitted by विनायक.रानडे on 3 March, 2010 - 23:22

लेख गुलमोहर - मागोवा विभागात जोडला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचल्याबद्दल आभारी आहे. चित्र मला दिसली, बहुतेक मजकूरात इमेज लिंकने जोडणे हाच एक उपाय असावा. आता चित्र दिसू लागली का?

काही चित्र दिसतात तर काही नाहीत.
माहिती मस्त सोपी करुन दिली आहे. धन्यवाद. Happy
आता डीजिटल कॅमेर्‍यात असलेला सीसीडी सेन्सर आणि त्याची साइज आणि डीएसएलाआर मधील सेन्सर आणि त्याची साइज ह्यातील नेमका फरकदेखील येवु दे.
कारण दोन्हीच्या क्वालिटीमध्ये प्रचंड फरक आहे.

छान माहिती. अजून येऊ द्यात.
झकास,
डिजीटल कॅमेर्‍यातले सेन्सर्स लहान असतात तर डीएसलआर मधले सेन्सर्स मोठे असतात. बरोबर ना विनायक?

संगणकाच्या दर्शकातून दिसणारा व छापील चित्राचा दर्जा समजणे फक्त प्रत्यक्ष प्रशिक्षण शिबिराचा विषय आहे. कारण जे काही मी सांगणार ते तुम्ही संगणक माध्यमातून बघणार. साखरेची गोडी खाल्ल्याशिवाय कशी समजणार? ह्या लेखातून जास्तीतजास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळे हे वाचणार ह्याचाच मला आनंद आहे. न विसरता तुमच्या प्रतिसादास मनापासुन आभारी आहे.