बोलगाणी - प्रवेशिका २१ (आशि)

Submitted by संयोजक on 26 February, 2010 - 13:32
नाव - अर्णव
वय - साडेचार वर्षे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! ऑखॉरॉने वात्तोला तर फारच मस्त! अर्णव, छान म्हंटलंय हा गाणं. आवडलं!

मस्त Happy

अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच मस्त.. Happy

खरे तर ही मुले एवढे बोलतात त्याचेच कौतुक करायला पाहिजे आणि त्यांच्या कडुन करुन घेणा-या त्यांच्या आयांचेही सोबत Happy

सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन Happy
त्याला मी हे सगळे प्रतिसाद वाचुन दाखवले, तर जाम खुष झालय तो

खुप दिवसांपासुन त्याला लिहायला/ वाचायला कस शिकवु असा प्रश्न पडलाय, लालूच्या लेकाच पत्र बघितल आणि फार कौतुक वाटल, कस केलत तुम्हि सगळ्यांनी हे?