छान आहेत फोटो. पण डाव्या कोपर्यातले पहिले फुल ऑर्किड नाही, ते फुलही नाही. पान कोरफडीचे आहे आणि फुलासारखे आहे ते एक निवडुंग आहे. याचे अनेक लहानमोठे प्रकार आहेत.
मस्तच दिसतोय फोटो .. कोलाज साठी वापरलेल्या orchids चे फोटो सुंदर आहेत ..
मला एक प्रश्न आहे, कोलाज असा systematic किंवा symmetrical असण्यापेक्षा तसा नसलेला असायला हवा का? म्हणजे random positioning हवं का त्यात वापरलेल्या elements चं? अशी random पण कल्पक रचना असेल तर त्याने आणखी जास्त उठाव येईल का?
खरं आहे तुझं Sashal. पण फुकटात काम हवं असेल तर हे इतकंच मिळतं. [:D]
मी हा कोलाज पिकासा वापरुन केला आहे आणि त्यात २-३ च पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात हा बरा वाटला.
छान
छान आहेत फोटो. पण डाव्या कोपर्यातले पहिले फुल ऑर्किड नाही, ते फुलही नाही. पान कोरफडीचे आहे आणि फुलासारखे आहे ते एक निवडुंग आहे. याचे अनेक लहानमोठे प्रकार आहेत.
खरंय
खरंतर पहिल्या ओळीतली पहिले दोन्ही फोटो ऑर्किड्स चे नाहीत. ते फक्त १६ फोटो व्हावेत म्हणून भरीसाठी टाकलेत.
परागकण
तू तर
तू तर आक्षी यवसाईक फोटू काढणारा झालास बाबा!
सुंदर कोलाज..
पीके, एकटक बघतच रहावा इतका सुंदर झाला आहे कोलाज.. अलिकडे छायाचित्रांचा नविन छंद जडला असे दिसते..
छान
मस्तच दिसतोय फोटो .. कोलाज साठी वापरलेल्या orchids चे फोटो सुंदर आहेत ..
मला एक प्रश्न आहे, कोलाज असा systematic किंवा symmetrical असण्यापेक्षा तसा नसलेला असायला हवा का? म्हणजे random positioning हवं का त्यात वापरलेल्या elements चं? अशी random पण कल्पक रचना असेल तर त्याने आणखी जास्त उठाव येईल का?
अगदी अगदी..
खरं आहे तुझं Sashal. पण फुकटात काम हवं असेल तर हे इतकंच मिळतं. [:D]
मी हा कोलाज पिकासा वापरुन केला आहे आणि त्यात २-३ च पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात हा बरा वाटला.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद !
परागकण
सहीच रे
मस्त आहे कल्पना ही.
खुप छान वाटतय फोटो असे पहायला.
हेच फोटो अगदी एक एक करुन पहायला मिळाले तर मला छान वाटेल.
दुसरीकडे अपलोड केले असतील तर लिन्क दे रे.
शब्बास पि़के..
काय हल्ली कॅमेर हे नविन हत्यार उपसल आहेस, पण छान जमलय.. जातीचा कलाकार आहेस.
thanks
झकासराव, या फोटोवर टिचकी मारली की माझं Flickr account उघडेल तिथे यातली काही फुलं वेगवेगळी आणि वेगवेगळ्या आकारात पहायला मिळतील.
सत्याभाय .... कसलं आलंय शस्त्र आणि काय ... जमेल तसं काहीतरी खाट्खुट करतो.
परागकण
सुरेख ...
कल्पना आणि चित्र दोन्ही खुपच छान ...
परागकणा.....
परागकणा.....
अप्रतिम, खुपच सुन्दर ऑर्किड्स आहेत सर्व.
कुठेरे capture केलीत हि?
beautiful. I have seen some
beautiful. I have seen some in Longwood gardens, PA.
इथून जवळच
इथून जवळच (Canandaigua, NY) एक conservatory आहे. तिथे Orchid festival होता. तिथे काढले आहेत सगळे फोटो.
सगळ्यांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
परागकण
कोलाज छान आहे. पण मला हे
कोलाज छान आहे. पण मला हे फोटोज् वेगवेगळे पहायला आवडले असते. प्रत्येक फोटो अतिशय सुंदर आहे..