इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)

Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:17
नांव - मैत्रेयी हुंडेकरी .
वय - ५ १/२ वर्षे .
जन्मापासून वास्तव्य - जर्मनी .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२० राऊंडस मारतो. कित्ती गोड.
मस्त, खणखणीत. कदिकदि ती माज्यावर रागवते लै ब्येष्ट.
ऑस्सम. Happy

मैत्रेयी तू जाम गोड आहेस.

अरे व्वा , प्रसिद्ध झाले वाटते . Happy
मी मैत्रेयीला सगळे विषय वाचून दाखवले आणि काय बोलणं अपेक्षित आहे हे सांगितले . तिने हा विषय निवडला आणि ती काय काय बोलेल ह्याचे पॉईंट्स मला डिक्टेट केले . खरं म्हणजे तिला अजून दोन विषयांवर सुद्धा बोलायचे होते . म्हणून मग ते सुद्धा रेकॉर्ड केलंय , प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी . Happy
भारतात घालवलेल्या सुट्टीत तिने पेपरचा लॅपटॉप बनवला होता . त्याबद्दल ती ०.३० मि. ला सांगतेय , की त्या लॅपटॉपवरून ती फाबिएनशी चॅट करते . Happy

सर्वांना धन्यवाद .

किती गोड ग!
कदी कदी मी तिच्यावर रागावते कदी कदी कदी ती माज्यावर रागवते Happy कसलं निरागस..
हे असं सरळ सरळ सांगण आपण कधी मागे सोडून आलो आठवत पण नाही

ग्रेट,
जन्मापासून परदेशात राहूनहि, तिथल्या परिसरात्/सहकार्‍यात्/शेजार्‍यात वगैर राहून, मराठी भाषी शिकवलीत, सिम्पली ग्रेट Happy
मुलीचे तर कौतुकच कौतुक Happy

Pages