इवलेसे रोप - प्रवेशिका १ (अमृता)

Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:10
जुईचा निबंध आहे 'माझा आवडता सण'.
नाव-जुई भावे
वय - ८ वर्षे १ महिना

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुईचे अभिनंदन. अतिशय सुंदर आहे. तिचे विचार ती ऑरगनाईझ करु शकली आणि मांडु शकली हे खरोखर कौतुकास्पद आहे. Happy

जुई खुपच छान.. आरती तर खुपच गोड म्हणालीस.. मोरया Happy

मी केतकी ला सांगत होते हे जुईने सांगितले .. तुला माहिते ना जुई.. तर कस्तुरी मध्येच म्हण्ते "आई तेव्हा जुईताई झु मध्ये होती " Proud

वा! उच्चार स्पष्ट आणि आवाज खूप गोड आलाय. Happy
हिचा 'रेकॉर्डिंग व्हॉइस' चांगला आहे. गाणं शिकव हिला अमृता!

आवाज खरच खुप मस्त आहे. कार्यक्रमाचा निवेदन किंवा रेडिओ वरच निवेदन इत्यादी खुप छान जमेल जुईला.

धन्यवाद मावश्यांनो... Happy माइक हातात आला कि आवाजाचे चढउतार जरा जास्तच करते ती...

हो ग लालू माझ्याही मनात आहे पण मेलं इथे शिट्टीत काही नाहिये आसपास.

छानच ग, अमृता. भाषा जागी ठेवली आहेस घरात. आरती किती सुरेख म्हटली आहे.

Jui, I am really impressed with your oratary skills and command over Marathi. Keep it up.

खूप खूप छान !! फार गोड आवाज आहे
आरती पण किती छान, सुरात आणि स्पष्ट म्हटलीस गं....खूपच गोड Happy

अमॄता, जुईचा आवाज खूप गोड आहे. गळ्यात सूरही चांगला आहे. तिला गाणं तर शिकवच पण नाट्यवाचनाचाही सराव करुन घे जमलं तर.
कीप ईट अप जुई Happy