कधी कधी ...अस॑ वाटत॑!

Submitted by md_dinesh2004 on 13 March, 2008 - 07:48

तुम्ही लिहीलेली कविता मंगेश पाडगावकरांची आहे.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/3011.html?1069043804

गुलमोहोर या सदरात फक्त स्वत:चच साहित्य अपेक्षीत आहे.
- Moderator

गुलमोहर: 

खरच सुंदर कविता...
ओळी॑मागुन गाण्याच्या
थरारत जाव॑
आभाळातुन र॑गा॑च्या
भरारत जाव॑
......
बहोत खूब

वाह, दिनेश,
सुन्दर कवीत आहे,
आवडली बुवा आपल्याला.

गुलमोहोर या सदरात फक्त स्वत:चच साहित्य अपेक्षीत आहे.

तुम्ही लिहीलेली कविता मंगेश पाडगावकरांची आहे.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/3011.html?1069043804

एक छोटसं स्वैर विडंबन..

कधी कधी साहित्य चोरी करावसं वाटतं
आपलं स्वत:चं असं म्हणून छापावसं वाटतं
आपल्याला येणारं टेन्शन
अगदी फुकाचं असतं
कवि नि आपल्यातलं अंतर
दोन बुकाचं असतं
सरळ सरळ पुस्तकातून उतरवावसं वाटतं
कधी कधी साहित्य चोरी करावसं वाटतं
-देवदत्त