बोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:59
नाव: ओम सिनकर
वय: २ वर्ष ११ महिने
राहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA
गाणं: चांदोबा चांदोबा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळांची गाणी गोड आहेत.
करवंदी.. हं.. Lol
शेवटची ओळ म्हण म्हटल्यावर पहिल्यापासून सुरुवात. Happy

Lol
हसतोय यासाठी की त्या बालकास, या दुहेरी भाषा शिकण्याचा/बोलण्याचा काही ताण जाणवतो आहे का? तर अजिब्बात नाही!
जो काय ताणतणाव, तो आयेच्या स्वरात दिस्तोय(ऐकु येतोय) पोर मात्र इमानेइतबारे इश्वरदत्त उच्चारान्ची जीभेची देणगी व्यवस्थित प्रयत्नपूर्वक वापरतय! Happy ग्रेट Happy
मूल अन पालक, दोघान्ना सलाम Happy

छान Happy

छान!! Happy

एकदम गोड :-). अरुषचा विडीओ पाहील्या पासुन या सगळ्या गोंडस मुलांचे हावभाव पण पहावेसे वाटतायत. Happy

मस्त