बोलगाणी- प्रवेशिका १३- (सोनपरी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:44
नाव: तनिष्का जोशी.
वय: ३.५ वर्षं

गाणे: लहान माझी बाहुली
बोल:
" लहान माझी बाहुली,
तिची मोठी सावली,
नकटे नाक उड़विते,
घारे डोळे फिरविते
भात केला कच्चा झाला,
वरण केले पातळ झाले,
शिकरण करायला गेली,
भरले दोन्ही हात,
आडाचे पाणी काढायला गेली,
धबकन पडली त्यात,
पडले दोन दात."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users