बोलगाणी- प्रवेशिका ८ (अमृता)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:50
ही माझा भाचा सोहमची प्रवेशिका आहे. बहीण 'आरती जोशी' पण जुनी मायबोलीकर आहे.
नाव- सोहम बंसल
वय- 3 वर्षे 2 महिने

अटक मटक
चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

गोड ! Happy