बोलगाणी- प्रवेशिका ६ - (राहुल)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:45
नाव : आर्या जोग
वय : ४ वर्षे १० महिने

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

काय ठसक्यात गायल आहे. ह्या वयात चालीच एवढं भान?
राहुल, लेक एकदम आईवर गेली आहे कलेच्या बाबतीत. (रंगवणं, गाणं). Happy

एकदम खूष करून टाकलं.

किती गोड म्हटलं आहे आर्याने. पुढच्या वेळी ती भेटली कि तिच्याकडुन म्हणुन घेणार आहे. लाइव्ह ऐकण्याची मजा काही औरच असेल. Happy

एकदम तोंडपाठ, वा!!
तालासुरात, आत्मविश्वासाने झाले आहे. खुप सुन्दर (शेवट विशेष्तः )

Pages