सप्रेम नमस्कार -प्रवेशिका २१ -(अमृता)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:33

उपक्रमात भाग घ्यायचाच अस ठरवलेल आणि नुकतेच इथे आल्यामुळे माझी कुठचीच जुनी पत्र माझ्याजवळ नाहीयेत. त्यामुळे हे पुर्णपणे काल्पनिक पत्र लिहुन पाठवत आहे.
-अमृता

amrutapatra1.jpgamrutapatra2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी असच पत्र आम्ही काही मॅत्रिणींनी लिहायच ठरवल होत पण अक्षर ओळखु येईल म्हणुन कोणी च तॅयार झाल नाही आणि ते मनात च राहील्.(तु असतीस आम्च्या बरोबर तर नक्कीच तुझ्या कडुन लिहुन घेतल असत.) Happy

:हाहा::मस्त

धमाल आहे, 'सगळ्यांसमोर मार्क सांगतात, कॉलेजात फार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात... ' Lol
ता.क. मस्त.

हे तूच लिहिलंस की खरंच कोणी लिहून घेतलं तुझ्याकडून? .. Wink

Pages