बोलगाणी- प्रवेशिका ५- (तोषवी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:12
"बरं का ग मंदा "

सानिका ( वय- साडेतीन वर्षे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलु तली काय आणि कलायचं काय ह्या ओळी प्रचंड गोड!
पहिल्या २-४ ओळीतले मण्दा. एकदा, कांदा हे शब्द खूप गोड म्हंटलेत! शाब्बास सानिका!

बाई बाई, मला माझे बालपण आठवले एकदम ..

मला ५ वीत जाईपर्यंत र उच्चारता येत नव्हता.. माझेही सेम विलीवलुन उतली, नाचत सुतली. असेच व्हायचे... Happy