सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १९ (चंपक)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:42

गुरुजींना लिहिलेले पत्र

MBK1.jpgMBK2.jpgMBK3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्र छान आहेच पण...खरच.. अंधारामुळे अस्पष्टच दिसतय.
सुरुवातीला अक्षर आगदी निटनिटके, नंतर नंतर .....

जाहिर माफी !

वेळेत लिखान पुर्ण न केल्याने, स्कॅनर बिघडेपर्यंत थांबावे लागले. मग डिजिटल कॅमेरा ने फोटो घेऊन तुकडे तुकडे पाठवुन प्रवेशिकेची (दोनदा वाढवलेली) मुदत-वेळ पाळली. संयोजकांनी ते तुकडे एकत्र केले आहेत. धन्यवाद!

संयोजक: स्कॅनर दुरुस्त झाला कि प्रवेशिका नव्याने पाठवतो. परवानगी मिळेल का?