सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १५ अ (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:56

माझ्याकडे असलेल्या सर्वात जुन्या पत्रांपैकी हे २३एप्रिल १९९५ चे माझ्या मैत्रीणीच्या वडीलांनी माझ्या वडीलांना लिहीलेले पत्र. ७ दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १९९५ ला माझे वडील कृषी महाविद्यालयातुन रिटायर्ड होणार होते, म्हणुन लिहीलेले हे पत्र. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नाही.

img160.jpgimg161.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं. ... अनुमोदन रैना. आजकाल लिहीत असेल का कुणी असं अनोळखी व्यक्तीला?

आवडलं पत्र.