सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १४ ब- (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:53

काल्पनिक पत्र

sn1.jpgsn2.jpgsn3_0.jpgsn4.jpgsn5.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय स्वाती. पत्र आवडलं. अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.. अक्षरही छान आहे तुझं.

साजिर्‍या, तुझी प्रतिक्रियाही मस्त आहे. त्यालाही अनुमोदन.

खूप छान पत्र.अगदी आपलंच वाटावं असं. अक्षरही सुरेख !!

पण तुला सांगू..... काय बोलायचं असा प्रश्न पडेल असं वाटतं फक्त..........पण तसा प्रश्न पडत नाही गं......!!
मी अनुभवलंय हे स्वतः ३-४ वेळा. प्रत्येक वळणावरच्या मैत्रिणी भेटल्यावर नुसता धबधबा कोसळतो !!

अभिप्रायांसाठी सर्वांचे मनापासून आभार.

शर्मिला,
>> मग अशावेळी आपण जिथे कुठे गप्पा मारत बसू त्या ठिकाणी त्या कॉलेजातल्या पायर्‍या आपोआप आजूबाजूला रचल्या जातात.
हे आवडलं.

सुदैवाने तसाही अनुभव आहे काही नात्यांचा. Happy

फार फार आवडलं पत्र. कॉलेजचे दिवस आठवले आणि त्या दिवसांचं बोट सुटल्यावर अलगद मागच्यामागेच सांडून गेलेली ती मैत्रीही आठवली. का होतं असं ? कोण जाणे ! शेवटचं वाक्य वाचून वाईट वाटलं. असं वाटलं की पोचाव्या मनातल्या भावना. पूर्वीचा सुगंध घमघमणार नाही पण ते सुकलेलं फूल बघण्याइतपत तरी पुस्तक उघडलं जाईल.

त्या काळात क्रश सुद्धा घाऊक असायचे आणि समुद्र हाही एक क्रश ... अगदी, अगदी Happy

तुझ्या लेखनशैलीबद्दल मी काहीच टिपण्णी करु शकत नाही ........:) Happy Happy
पण हे असं वाचायला कुठे मिळणार - मा बो, तुझा ब्लॉग ?????

Pages