सप्रेम नमस्कार -प्रवेशिका १६- (बस्के)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:49

’सप्रेम नमस्कार’ साठी हे पत्र पाठवत आहे. माझ्या आईने मला लग्न झाल्यावर लिहीले होते.

_सप्रेम नमस्कार१.jpg_सप्रेम नमस्कार२.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्के,

आईनी किती छान पत्र लिहिले आहे खरचं. प्रत्येकाने वाचावेचं असे. मला माहिती नव्हते अलंकारामागचे हे सर्व उद्देश ते या निमित्त्ताने कळले. भाषा सुंदर साधी सरळ मनस्वी आहे अगदी! आईला माझा नमस्कार कळवं.. आणि हो तुझे पोष्ट इथे वाचताना तू किती संस्कारीत आहेस हे वारंवार जाणवते.

धन्यवाद!

"कितीही शिकलं सवरलं तरी संस्कारांची शिदोरी बरोबर लागतेच आणि ती कधीच वाया जात नाही" - या सुभाषितासाठी त्रिवार वंदन ... पुढच्या कैक पिढ्यांसाठी मार्गदर्शक पत्र. Happy खुप आवडलं

वाह रे वाह! कस्ल्या भारी मजकुराच पत्र आहे! Happy ग्रेट!
बस्के, तुमच्या मातोश्रीन्ना या मजकुराबद्दल शि.सा.न. कळवा माझा

खूपच सुरेख पत्र. कुठेही उपदेशाचा सूर नाही, पण मायेने सगळं किती छान समजावून सांगितलंय.

वा.. काय सुंदर पत्र आहे.
हे पत्र जरी तुमच्या आईने तुम्हाला लिहले असले तरी ते ईथे प्रकाशित करून असे वाटते, की त्या सर्वांनाच सांगताहेत.
खरच खुप छान पत्र.. Happy

आईग्गं! बस्के रडली असशील ना हे पत्र वाचून? आय नो! Happy फार फार सुरेख समंजस पत्र लिहिलंय गं.. आयुष्यभर जपून ठेवावं असं!

>>कुठेही उपदेशाचा सूर नाही, पण मायेने सगळं किती छान समजावून सांगितलंय.>>
अगदी अगदी! खूप छान आहे पत्र...

सुंदर पत्र! मला त्यांच्या अक्शरात्पण आईच्या मायेची उब जाणवते आहे. बस्के आईना माझा नमस्कार कळव हं नक्की!

मला या पत्रातली ओळ न ओळ आवडली. आईची माया अगदी ओसंडून वाहतेय प्रत्येक शब्दांत. सुंदर.

फार फार सुंदर पत्र लिहिलय तुझ्या आईने. सगळ्याच आयांचे (?) विचार असताते हे, पण पत्रात अगदी छान मांडलेत काकूंनी :).

खुपच छान. सगळ्यांची च पत्र खुप छान आहेत.पत्र वाचताना अगदी आपल्या ओळखीच्यांची च पत्र वाचतोय अस वाटतय.:) हे पत्र वाचताना तर अगदी आपल्याला आपली आई च सांगतेय अस वाटल असेल सगळ्यांना. हो ना...

Pages