सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १० ब- (limbutimbu)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:28

१९७८ मधे अकरावीचा रिझल्ट् राखून ठेवल्याबद्दल कॉलेजकडून आलेले पत्र आहे.

for Maayboli College ltr1 1978.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, पण या नोटीशीमुळे, तेव्हा आमच्या घरात केव्हडा मोठ्ठा बॉम्बस्फोट झाला असेल, विचार करा! Proud
एकाच अकराव्वीच्या वर्षात बदललेले हे तिसरे कॉलेज होते! Happy
प्रथम परभणिचे सायन्स कॉलेज, मग सातार्‍याचे सायन्स कॉलेज, अन तिथुन वडिलान्ना न सान्गता साईड बदलुन वरील कॉलेजमधे घेतलेला प्रवेश, तो देखिल सहामाहीच्या काही दिवस आधी! Happy
कॉमर्सचा कसलाही अभ्यास, इतकेच काय, पुस्तके देखिल उपलब्ध नसताना यशस्वीपणे दिलेली सहामाहीची परीक्षा व नन्तरच्या टेस्ट्स!
दहावीपर्यन्त सहा शाळा बदलल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या रॅगिन्गचा अनुभव गाठीशी, त्यात इथे कधीही वर्गात हजर न राहिलेलो, केवळ सहामाहि व टेस्ट मधे चान्गले मार्क असल्यामुळेच, व्यवस्थापनाने वरील नोटीस पाठवुन एक सन्धी दिली होती Happy
मराठि भाषा दिनानिमित्त हा "ठेवणीतला बॉम्ब" पुन्हा बाहेर काढण्याची सन्धी मिळाल्याबद्दल सन्योजकान्चे आभार