सप्रेम नमस्कार -प्रवेशिका ९ ब- (गिरीश कुलकर्णी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:17

मित्राने लिहिलेले पत्र

Girish-ADD-Letter3_Page_1.jpgGirish-ADD-Letter3_Page_2.jpgGirish-ADD-Letter3_Page_3.jpgGirish-ADD-Letter3_Page_4.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून पहिलंच पान वाचलय. मतं लै भारीयेत. अक्षरामुळे वाचायला वेळ लागतोय Proud
इनर आय खरंच खूप सुंदर आहे. त्यातले रेंचे सतारीवरच्या बोटांचे स्केच आठवतं का? मींड घेताना दिसली मला ती बोटं अक्षरशः डोळ्यासमोर. काय आर्टिस्ट हो.

नीटपणे पुन्हा वाचलं. वाचनिय मतं आहेत. अशा चर्चा पत्राने करणारे मित्रवर्य सुद्धा हल्ली दुर्मिळ.
दोघांचेही अभिनंदन.

लकी आहात गिरिश, तुम्हाला इतकं आत्मीयतेने, प्रेमाने पत्र लिहिणारे मित्र होते (आहेत?) अजूनही अशी पत्र लिहिता का तुम्ही एकमेकांना? मस्त वाटलं वाचून.