सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ४ ब (प्रीति)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 00:09

हे पत्रं माझ्या नणंदेने माझ्या नवर्‍याला लिहीले आहे.

धन्यवाद,
प्रीति

Vishakha_Letter_Page_1.jpgVishakha_Letter_Page_2.jpgVishakha_Letter_Page_3.jpgVishakha_Letter_Page_4.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास Happy
मजकुर अन हस्ताक्षरही!
[मला फार मोह होत होता "हस्ताक्षरावरुन स्वभावाचे" परिक्षण करण्याचा, पण आत्ता टाळतो.]

पत्र मस्त. मला बटाट्याच्या चाळीतल्या वासर्‍यांची आठ्वण झाली. Happy
मीपण रक्षाबंधनाचं एकच पत्र लिहीते वर्षभरातन् एकदा.

अल्लड आणि गोड बहिणीचं पत्र आवडलं....:) १२ वी च्या अभ्यासाची गंमत खुप मजेशीर... आणि कसं ते चॉकलेटविषयी लिहिलंय... Proud
शिवाय, ते "बांधल्या राख्या? हं आता वाचा." खुप आवडलं... Happy