सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ८ (झेलम)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 23:20

काल्पनिक पत्र.

zelam_saprem_namaskar_Page_1.jpgzelam_saprem_namaskar_Page_2.jpgzelam_saprem_namaskar_Page_3.jpgzelam_saprem_namaskar_Page_4.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय आवडलं पत्र. साधी भाषा आणि प्रामाणि़क भावना. सुरेख. वाचूनच भावाच्या मनाला उभारी येईल, आणि आपल्या मागे भक्कम आधार आहे ह्या जाणीवेने मन शांत होईल, अशी ताकद आहे ह्या भाषेमध्ये.

खूप मस्त. आवडले. मी पी. एचडी. करत असतांना माझ्या लहान बहीणीने लग्न करायचे ठरवले तेव्हा आमच्यात पण अश्याच प्रकारचा संवाद झाला होता. डिट्टो आमचाच संवाद तू इथे लिहीलास असे वाटले.

झेलम,किती पारदर्शक लिहिलं आहेस. खरंच एखाद्या भाऊ-बहिणीसाठी आदर्श ठरेल असं पत्र आहे हे. आणि बारीकसारीक गोष्टी इतक्या अचूक टिपल्या आहेस की बस्स. खूप आवडलं.